राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी: जि.प.सदस्य बोडलावार यांनी आरोग्य विभागाचा आढावा बैठकीत गोंडपिपरी तालुक्यातील महत्वपूर्ण समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. वढोली हा गाव लोकसंख्येचा दृष्टीकोनातून मोठा गाव असून त्या क्षेत्रातील दिनदूबळ्या जनतेला उपचारासाठी आक्सापूर उपकेंद्रात याव लागतं, तसेच धाबा प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारत निर्लेखित आहे. त्यासाठी नविन ईमारतीची गरज आहे.
वढोलीसाठी नविन प्राथमिक आरोग्य केंद्र, व धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारतीची मागणी मा जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी नामदार सूधीरभाऊंना केली. त्या अनुषंगाने सूधीरभाऊंनी अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे सूचना दिले. सूधीरभाऊंना मंत्रीपद मिळाल्यामूळे विकासकामांना नक्कीच गती मिळेल अशी आशा गावातील नागरिकांनी केली.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…