गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड यांची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) मधील ०७ पाहीजे आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड शहर..

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. वरिष्यांचे आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे श्री मनोज खंडाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ५ पिं.चिं. यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल कोळी, सपोफो किरनाळे, पोहवा ७१८ बनसुडे, पोहवा १००९ ठाकरे, पोना १२९८ गोनटे, पोशि १३०५ खेडकर, पोहवा ९७६ बहीरट, पोना १६०८ मालुसरे, पोशि १३०३ इधारे पोशि ४९९ माने, पोशि १८९८ गाडेकर, पोशि २५७१ गुट्टे पोशि २०१७ भोसले या अंमलदारांचे पथक तयार करून पाहीजे आरोपी चा शोध घेत असताना पोहवा ७१८ बनसुडे ज्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, राळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७९ / २०२२ मा.दं.वि.क. ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६, १२०(ब) मा.ह. का. ४ (२५) म.पो. का. क.३७ (१) (३) १३५ सह फौ.सु. अधिक 19 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (i)(ii)३ (४) मधील पाहीजे आरोपी नागे रोहीत शिवपुत्र कांबळे ऊर्फ सोनकांबळे हा जिजामाता चौक तळेगाव दाभाडे येथे आला आहे. अशी माहिती मिळताच वरील पोलीस स्टाफ असे पेट्रोलींग करत असलेल्या खाजगी वाहनाने सदर ठिकाणी गेले असता पोलीस पथकास पाहून सदर इसम गल्लीबोळातून पळुन जादु लागला असता पोलीस पथकास त्याचा संशय आल्याने वरील पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन गोवया शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव १) रोहीत शिवपुत्र कांबळे ऊर्फ सोनकांबळे वय १९ वर्षे रा. संभाजीनगर तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे असे सांगितले गुन्ह्याबाबत कबुली दिल्याने त्याच्याकडे सदर गुन्यातील इतर आरोपी नामे संकेत महीयांचे, हर्षल घुमाळ ऋतिक शिंदे यांच्या बाबत कसून चौकशी केली असता त्याचेकडून मिळालेल्या माहितीचे आधारे पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळी व पोलीस पथकाने आरोपी नागे २) संकेत लहु मडिखांबे वय २१ वर्षे रा. जिजामाता चौक तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे ३) हर्षल विठ्ठल धुमाळ वय २२ वर्षे रा. घर नंबर ६५२३ रंजितसिंह कॉलनी तळेगाव दाभाडे ४) ऋतिक गोरख शिंदे वय २२ वर्षे रा. मगिनी बँकेजवळ, संभाजीनगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे ५) ०१ विधीसंघर्षीत बालक तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०० / २०२२ भा.दं.वि.क. ३०७ १४३ १४४, १४७, १४८, १४९. मा.इ.का. ४ (२५). म.पो. का. क.३७ (१) (३) १३५ सह फौ.सु. अधि क ७ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३(१) (i)(ii)३ (४) गधील पाहिजे आरोपी ६) शन्या ऊर्फ शाम सुभाष कांबळे वय १९ वर्षे रा. भेगडे आळी लाकडाच्या वखारी जवळ तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे असे एकूण ०५ आरोपी व ०१ विधिसंघर्षीत बालक तळेगाव दाभाडे व परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहेत.

तसेच दि. २९/०३/२०२३ रोजी श्री मनोज खंडाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ५ पं.बि. यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल कोळी, पोहवा २७६ बहीरट, पोशि २०१७ भोसले, पोशि १३०५ खेडकर, पोशि ४९९ माने असे मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये पाहीजे आरोपी चा शोध घेत असतांना पोशि २०१७ भोसले यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे निलेश खड्डगायखे वय ३५ वर्षे रा. मुखामशेत पोस्ट कामशेत ता. मावळ जि. पुणे यास कानशेत येथून ताब्यात घेतले होते. अशाप्रकारे मोक्का कायदा केस मधील पाहिजे वरील नमुद ०६ आरोपींना व ०१ विधिसंघर्षीत बालकाला पुढील कारवाई कामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे मा. सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, श्री प्रशांत अमृतकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व सुचनाप्रमाणे श्री. मनोज खंडाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळी, सपोफी किरनाळे, पोहवा ७१८ बनसुडे, पोहवा ९७६ बहीरट पोहवा १००९ ठाकरे, पोना १२९८ गोनटे, पोशि १३०३ इधारे पोशि १३०५ खेडकर, पोशि १८९८ गाडेकर, पोशि ४९९ माने, पोशि २०१७ भोसले व पोशि २५७१ गुट्टे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

17 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago