राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन गोंडपिपरी :- तालुक्यातील संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान असलेल्या धाबा ईथून अवघ्या चार की मी अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथे दिनांक 30 मार्च रोजी गावातील सुशिक्षित यूवकानी डोंगरगाव येथील सार्वजनिक चौक हनूमान मंदिर जवळ हा रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्रभू श्रीरामचंद्र यांना हार पुष्पहार अर्पण करून हा रामनवमी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डोंगरगाव येथील उपसरपंच नीलकंठ भाऊ लखमापूरे यांनी कार्यक्रमाची सुरवात केली व गावातील सर्व जणतेने रामनवमी जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले या ठीकाणी उपसरपंच नीलकंठ लखमापूरे, राजेंद्र झाडे सदस्य डोंगरगाव तसेच गावातील नागरीकांची उपस्थितीत होती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…