कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती भाजप प्रचंड मताधिक्याने जिंकणार श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांचे आव्हान
तिरूपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो. 9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हात शेतकऱ्यान साठी महत्वपूर्ण अशा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे वतीने या निवडणुकीसाठी कमर कसली असून काल अठरा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना येथे आज शेवटच्या दिवशी अठरा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले भाजपाच ही निवडणूक पुर्ण ताकदीने स्वबळावर लढणार व मोठ्या मताधिक्याने जिंकणार असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर, राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते, अरुण मडावी माजी सरपंच, कवडु जरीले तालुका अध्यक्ष, संजय मुसळे माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष, निलेश ताजने माजी नगरसेवक, विजय रणदिवे माजी सरपंच, शशिकांत आडकीने उपसरपंच, अमोल आसेकर माजी नगरसेवक, संदीप शेरखी, ओम पवार उपसरपंच, सौ वैशाली ताई मडावी सरपंच, प्रमोद कोडापे माजी सरपंच, मनोज तुमराम उपसरपंच, कार्तिक गोंडलावार, रामकिशन मडावी, ज्योती मंगाम आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…