सौ. हनिषा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपुर. :- राजूरा एसटी डेपोत TC या पदावर कार्यरत भगवान अशोक यादव, वय 30 वर्ष, रा. कन्नमवार वार्ड, टेकडी, बल्लारपूर या कर्मचाऱ्यांने अधिकाऱ्यांच्या जाचाला व सतत पैश्याची मागणीला कंटाळून बल्लारपूर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना स्वातंत्रदिनी घडली.
पत्नी रक्षाबंधनाकरिता गेली असता रात्रो मित्रांसोबत बोलला, आईने जेवन वाढले परंतु रात्रो जेवण करतो तू झोप असे म्हणत सर्व झोपी गेले असता रात्रो बेडरूम च्या पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
भगवानच्या खिशात सुसाईड नोट पोलिसांना आढळली असून त्यात माझ्या मृत्यूला एसटी डेपोतील 2 अधिकारी कारणीभूत असल्याचे लिहिले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…