मेहकर तालुक्यातील उसरण येथील महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शाखेच्या कार्यकारणीची बैठक सपन्न.

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर (बुलढाणा):- दि०४ मार्च मंगळवार रोजी बुलढाणा जिल्हातील मेहकर तालुक्यातील उसरण येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या आदेशानुसार व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय सरकटे तसेच मेहकर तालुका अध्यक्ष सचिन दादा गवई यांच्या मार्गदर्शनाखाली तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा व उसरण येथील शाखेच्या कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.

यावेळी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. भविष्यातील आंदोलने, सर्व समाजापर्यंत संघटनेची कार्य गेली पाहिजे, लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य भर विस्तार करण्यात येणार आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई, महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारी महासचिव गौतम नरवाडे, महाराष्ट्र राज्य संघटक कुणाल माने, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख राधेशाम खरात, विदर्भ विभाग प्रसिद्धी प्रमुख नितीन भाऊ बोरकर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजकुमार ऊचित, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय सरकटे, मेहकर तालुका अध्यक्ष सचिन गवई, मेहकर शहर अध्यक्ष विशाल बाजड, उसरण येथील नवनिर्वाचित पदाधिकारी सदस्य आणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

18 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago