लष्कर पोलीस स्टेशनचे तपास पथकाने केली कौतुकास्पद कामगिरी..भिकारी असल्याचा वेष धारण करुन घरफोडी चोरी करणा-या एक इसमाला व मोबाईल विकत घेणा-या एका आरोपीला अटक … व एकुण ९,४५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

लष्कर पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पोस्टे गुन्हा रजि नंबर २१/ २०२३ मा वि कलम ४५७,३८० मधील फिर्यादीने फिर्याद दिली की..२२/०१/२०२३ रात्री रोजी ०८/०० या दि.२३/०१/२०२३ रोजी सकाळी ०६/०० बाच्या सुमारास फिर्यादीचे पावित इंटरप्राईजेस नावाचे मोबाईल दुकानातुन १७ एमजी रोड कराची स्वीट जवळ कैम्प पुणे कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानाच्या शटर तसेच मेन बिल्डींगचे शटर चे लॉक कशाच्यातरी सहाय्याने तोडुन दुकानातील समसंग कंपनीचे १८ मोबाईल, एक मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लॅपटॉप व भारतीय चलनातील रोख रक्कम ०६ लाख असे एकूण १८,१०,५०० /- रुपये चोरीस गेले म्हणुन अज्ञात इसमाविरोधात तक्रार दिल्याने दाखल गुन्हयाचा तपास सुरु असताना,दिनांक ०१/०४/२०२३ रोजी चोरीस गेले मोबाईलचा तांत्रिक विश्लेशनच्या आधारे तपास चालू असताना मिळालेल्या सीडीआर एसडीआराचे आधारे इसम नामे केदार सुरेश शिंदे वय २३ वर्षे धंदा बिगारी रा. लुहियानगर ५४ एच पी घर नं २०१ गल्ली नं ०२ पुणे यांचा शोध घेवुन तो मिळुन आला त्याचेकडे सदर मोबाईल व गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता सदर मोबाईल हा त्याचा भाऊ अजिंक्य शिंदे यांनी मिळुन इसम नामे असिम शब्ली शाहा वय २३ वर्षे धंदा मोबाईल विक्री रा २३७ गणेशपेठ नवाब मजिदजवळ पुणे ०२ याच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितल्याने असिम शब्बी शाहा याचा शोध घेवून तो मिळुन आल्याने त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कुबल केल्याने त्यांना त्याचे अटकेची कारणे सांगुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करून आरोपी नामे १) केदार सुरेश शिंदे वय २३ वर्षे धंदा बिगारी रा लुहियानगर ५४ एच पी घर नं २०१ गल्ली नं ०२ पुणे २) असिम शब्बी शाहा वय २३ वर्षे धंदा मोबाईल विक्री रा २३७ गणेशपेठ नवाब मजिदजवळ पुणे ०२ यांना आज दि.०१/०४/२०२३ रोजी रात्रौ १९/१० दाखल गुन्हयात अटक केली आहे. आरोपीस तपास कामी पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असता पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीने चोरीस केलेल्या मोबाईल पैकी १४ मोबाईल अतिशय माहगडे च गुन्हा करतावेळी वापरलेली कटावनी असा ९,५४,०००/- माल निवेदन पंचनाम्याने मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा तपास श्री. महेंद्र कांबळे पोलीस उप-निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस उप आयुक्त श्री स्मर्ताना पाटील. परि. २. मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. आर राजे, लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, श्री राजेश तटकरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके, सहा पोलीस निरिक्षक शितलकुमार गायकवाड यांचे नेतृत्वाखाली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार पोलीस उप निरीक्षक कावळे, पोशि ३१० कदम, पोहवा ५६७९ कदम, मो हवा ३७११ शिंदे, पो हवा ८४६ चौधर, पो हवा २९८८ भारमळ पो हवा ३०४२ शेंगे, पो हवा चव्हाण, पो हवा मंगेश बो-हाडे परि-०२, पोना ७८९१ कोळी पो.ना ७८७७ मांजरे, पोना ७६६१ तांबोळी, पोशि राऊत यांनी केलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

5 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

16 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

17 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

17 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

17 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

17 hours ago