पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दृष्टीक्षेप -२०३० पुस्तिकेचे प्रकाशन

सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन वाशिम:- समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील अनुसूचित जाती, दुर्बल व वंचीत घटकांसाठी निश्चित केलेल्या केलेल्या उद्दिष्टां प्रमाणे प्रभावीपणे सन २०३० पर्यंत मिळावा. यासाठी नियोजनावर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या दृष्टीक्षेप – २०३० या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ७ एप्रिल रोजी यवतमाळ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दृष्टीक्षेप -२०३० या पुस्तकात दृष्टीक्षेपात वाशिम जिल्ह्याची माहिती, जिल्ह्याचे ठळक वैशिष्ट्ये अनुसूचित जातीच्या वस्त्यांची संख्या, जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाची सद्यस्थिती, ध्येय आणि उद्दिष्टे, शिक्षण योजनांची दूरदृष्टीता, कृषी व संलग्न सेवा योजनेच्या दूरदृष्टीता, आर्थिक विकास व व्यवसाय शिक्षण योजनांची दूरदृष्टीता, शारीरिक व नैतिक मूल्यांचा विकास शिक्षण योजनांची दूरदृष्टीता, पाणी पुरवठा व आरोग्य सेवा, महिला व बालकल्याण, प्रचार व प्रसिध्दी, विविध योजना, पंजाबराव देशमुख पीक उत्पादन प्रोत्साहन योजना,अनुसूचित जाती/नवबौध्द यांच्या मालकीच्या विहिरींचे विद्युतीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, महिला व बाल कल्याण समिती, वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी राखीव निधी याबाबतची माहिती दिली.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

20 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago