प्रशांत जगताप संपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे हिंगणघाट शहरातील सामान्य नागरिकांचा विविध विषयाला घेऊन 10 एप्रिल ला भव्य जन आक्रोश मोर्चा व आंदोलन करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले करणार आहे.
या जन आक्रोश मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय राष्ट्रवादी चौक येथून दुपारी 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाट तालुक्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांसह या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
आज हिंगणघाट शहरात व तालुक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यात आरोग्य, घरकुल आवास योजना, स्वच्छ्ता अभियान, अपंग स्वाहाय्यता निधी, बिपिल प्रमाणपत्र, नगर पालिकेने शाळा सह अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. लोक नियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे आज शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची कुणी तयार नाही. प्रशासन मुजोर झाले आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक नगर पालिकेवर भव्य जन आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेत्वूत्वाखाली काढण्यात येणार आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…