निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- दिनांक 16 ऑगस्ट स्थानिक जटपुरा गेट येथे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा श्री. अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये अरविंद भाई केजरीवाल यांचे आयुष्य वाढो आणि देश भ्रष्टाचार मुक्त आणि सामान्य माणसाला शिक्षण आरोग्य पाणी वीज यासारख्या मूलभूत गरजा मिळण्याकरिता आम आदमीचे सरकार देशांमध्ये येण्याची काळाची गरज आहे. आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे केक कापून तसेच मिठाईचे वाटप करून हा आनंद साजरा करन्यात आला. तसेच यावेळी राष्ट्रनिर्माणसाठी आम आदमी पार्टी सोबत जूडा असे आवाहन करन्यात आले. जनतेची व आप कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिति मोठ्या संख्येने होती. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला अध्यक्षा ॲड.सुनिताताई पाटील होते व त्यांचा हातानी केक कापून केजरीवाल यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, भिवराज सोनी , मयूर राइकवार, संतोष दोरखंडे, सिकंदर सागोरे, सुनील सदभैय्या, राजेश चेडगुलवार, मनोहर पाटिल, जास्मिन शेख, आरती आगलावे, सुजाता बोदेले, योगेश आपटे, रुपा काटकर, वंदना कुंदावार, गजरा बाई जाधव, ममता गनवीर, सुहानी दुर्योधन, सुहास रामटेके, मंगला मुक्के, कल्पना सागोरे, अनिता गम्पलवार, शर्मा मैडम, किशोर पुसलवार, सुनील भोयर, परमजीत सिंह झगड़े, बबन कृष्णपलीवार, सुमित हस्तक, सोनल पाटिल, राजू कूड़े, सन्तोष बोपचे, शंकर धुमाळे, विनोद रेब्बेवार, इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…