मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या माँड्रा येते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या, गली, रस्ते, नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी माँड्रा ग्राम पंचायतचे सरपंच विलास कन्नाके, पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, आविस सल्लागार माणिक मडावी, महादेव मडावी, इंदारामचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य गुलाबराव सोयाम, राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, अँड.एच.के. आकदर, सत्यम नीलम, संजय सुरमवार, प्रमोद कोडापे, विनोद दूनालावार, भूजनगंराव आलाम, आशिष सड़मेक, बबी चौधरी, विनोद रामटेके, राकेश सड़मेकसह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नागपूर यांना उपविभागीय अधिकारी सावनेर मार्फत निवेदन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश…
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २५ डिसेंबर:- सावनेर भाजपा…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातून एक खळबळजनक घटना…
सौ.हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:- पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ तर्फे " विद्या…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना…