Categories: Uncategorized

पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे प्रमुख नितीन सुर्यवंशी यांचा सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार.

ईसा तडवी जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
मो.9860884602

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- पाचोरा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे प्रमुख श्री नितीन सुर्यवंशी यांचे चिरंजीव डॉ. कुणाल नितीन सुर्यवंशी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत अशी एमबीबीएस पदवी घेऊन आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब तसेच गरजू लोकांच्या सेवेसाठी व त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी खर्ची घालणार आहेत.

ठाणे येथील सुप्रसिद्ध राजीव गांधी मेडिकल कॉलेजात डॉ. कुणाल यांनी एमबीबीएस ची पदवी प्रथम श्रेणीत घेऊन नावलौकिक मिळवला. आज डॉ. कुणाल यांच्या वतीने त्यांच्या वडिलांचा शिवसेना कार्यालयात सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व डॉ. कुणाल सुर्यवंशी यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख शेतकरी सेना अरुण पाटील, उप जिल्हाप्रमुख शिवसेना ॲड. अभय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, शिवसेना शहर प्रमुख ॲड.दीपक पाश्री.अनिल सावंत, माजी नगरसेवक भरत खंडेलवाल, उपजिल्हा संघटिका सौ तिलोत्तमा मौर्य, शहर संघटिका मंदाकिनी पारोचे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख संदीप जैन, युवा सेना तालुका प्रमुख भुपेश सोमवंशी, माजी नगरसेवक दत्ताभाऊ जडे, माजी जि. प. सदस्य राजू भैय्या पाटील, शहर समन्वयक दादाभाऊ चौधरी, शहर संघटक राजेंद्र राणा व जितेंद्र जैन, युवा सेना शहर प्रमुख हरीश देवरे, युवा सेना शहर संघटक प्रशांत सोनार, युवा सेना सरचिटणीस जगदीश महाजन, एस. टी. कामगार सेनेचे तालुकाप्रमुख अजय पाटील,ॲड. प्रवीण पाटील योगेंद्रसिंह मौर्य, पप्पू राजपूत, पप्पू जाधव, संजय चौधरी, दादाभाऊ राजपूत, नितीन लोहार, अधिकार पाटील, गुरूलाल पवार, देविदास पाटील, रुपेश पाटील, अभिषेक खंडेलवाल,अतुल चौधरी, बंडू मोरे,खंडू सोनवणे, निलेश पारोचे, कैलास मिस्तरी, अजय पाटील शुभम राजपूत तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी श्री नितीन सुर्यवंशी यांचे अभिनंदन केले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

1 day ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 days ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago