उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्रा. सोमनाथ साळूंखे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे बहुजनांसाठी केलेल्या कार्यावर व्याख्यान दिले. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना फुले हे नाव कसे मिळाले ते त्यांनी समजासाठी, अस्प्रुश्यताजातीयता, विधवा पुनर्विवाह, केश वपन चाली रिती मोडून या समाजाला नव चेतना दिली. त्यांनी मुलींची पहिला शाळा काढली. त्याच वेळी त्यांनी वेगवेगळ्या समाजाच्या नागरिकांनसाठी वेगवेगळ्या शाळा कडून सर्वान साठी शिक्षणाचं दार खुल केलं. त्या वेळी जातीयत्ता भरपूर होती त्या वेळी त्यांनी सर्वानसाठी पाण्याचा हौद खुला करून दिला असे वेगवेगळे पैलू त्यांनी मांडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उदय माळी हे आपल्या सपत्निक उपस्थित राहिले. तसेच दुधाळ ट्रस्ट शिक्षण.संस्थेचे भारत दुधाळ सर उपस्थित होते. त्याच प्रमाणे बोद्ध विहारात मोठ्या प्रमाणात उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या.
आजच बौद्ध धम्म संस्कार संघाचे खजिनदार माने सर यांचा वाढदिवस असल्या कारणने त्यांना संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व संचालक उपासक आणि उपास का यांनी पुष्प गुच्छ देऊन गौरवनेत आले शेवटी धम्म गाथा होऊन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…