हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वि जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी चौक येथे साजरी करण्यात आली. सर्व प्रथम राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश सरचिणीस अतुल वांदिले, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, अनिकेत कांबळे, यांनी हिंगणघाट येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबाचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच राष्ट्रवादी चौकात बाबासाहेबाचा प्रतिमेचे पूजन करत माल्याअर्पण केले त्यानंतर लगेच राष्ट्रवादी चौक येथे शरबत वाटपाचा कार्यक्रमला सुरवात केली. तसेच येणाऱ्या प्रत्येक रॅलीचे स्वागत करत रॅली आयोजकांच्या गळ्यात दुप्पटा टाकून त्यांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी एकच जयघोष जय भीम, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असे घोषणा देत कार्यक्रम पार पडला.

यावेळी माजी नगरसेवक प्रलयभाऊ तेलंग, अनिकेत कांबले, दशरथजी ठाकरे, जावेदभाई मिर्झा, सिद्धार्थ मस्के, अमोल बोरकर, सुनील भुते, गोमाजी मोरे, बबलू शेख, पुरुषोत्तम कांबळे, प्रशांत मेश्राम, दिनेश नगराळे, राजू मेसेकर, किशोर चांभारे, प्रशांत लोणकर, धनराज टापरे, अजय परबत, प्रवीण भुते, अनिल भुते, किशोर गायकवाड, परम बावणे,नितीन भूते, जगदीश वांदिले, संजय गाभुळे, प्रशांत येकोनकर, अतुल चिंतलवार, संदीप डफ, गोलू भूते गजानन महाकालकर अरविंद ठाकरे, सुशील घोडे, पंकज भट, बच्चू कलोडे, अमोल मुडे, राहुल जाधव, आकाश बोरीकर, रविकिरण कुटे, स्वप्नील पांडे, राहुल बोरकर, नंदू ढाले, अंकीत बावणे, रोशन बावणे, अर्पित रेवतकर, कुणाल भुते, मनिष मुडे, मिथुन नखाते, नितीन देवगडे, वैभव साटोने, दीपक चांगल, अरुण हारगोडे यांच्यासह इतर मान्यवर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रा. युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago