बल्लारपूर येते भाजपा तर्फे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरातील नगरपरिषद चौक या ठिकाणी 14 एप्रिल बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्य भारतीय जनता पार्टी तर्फे डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला व पुतळयाला “जय भिम” च्या गर्जनात चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष न.प. बल्लारपुर यांच्या विशेष उपस्थितीत काशीनाथ सिंह भाजपा शहर अध्यक्ष बल्लारपुर यांच्या अध्यक्षतेत माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याच प्रसंगी छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून नमन करण्यात आले.

या शुभ प्रसंगी नित्य दरवर्षी प्रमाणे नगर परीषद चौक बल्लारपुर येथे ज्युस व पाणी बॉटेल वितरण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करतांना बाबुजी यांनी प.पु. डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व शब्दात मांडता येत नाही. संपुर्ण जगात आपल्या कर्तुत्वावर ठसा उमटविनारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी वरिष्ठ नेता निलेश खरबड़े, समीर केने, भाजपा शहर महामंत्री, मनीष पांडे, सौ.रेणुका दुधे, सौ.वैशाली जोशी, भाजपा शहर उपाध्यक्ष छगन जुल्मे, अरविंद दुबे, गणेश चौधरी, माजी नगरसेवक येल्लैया दासरफ, माजी नगरसेविका सौ.सारिका कनकम, सौ.वर्षा सुंचुवार, सौ.कांता ढोके, राजू दासरवार, गुलशन शर्मा, शहर सचिव सतीश कनकम, देवेंद्र वाटकर, श्रीनिवास कंदुकुरी, किशोर मोहुर्ले, प्रकाश दोत्तपेल्ली, हरिबाबू लंका, बबलू गुप्ता, ओमप्रकाश प्रसाद, राजेश शाह, निखिल नींदेकर, राजकुमार श्रीवास्तव, रिंकू गुप्ता, दलित आघाडी उपाध्यक्ष सचिन उमरे, अजय खोब्रागडे, नितिन बौरासी, समीर खान, घनश्याम बुरडकर व अन्य मान्यवर नेतागण आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

14 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago