अहेरी तुमीरकसा येथे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण मुला-मुलींचे कबड्डी सामन्याचे उदघाटन.

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील तुमीरकसा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण मुला-मुलींचे कबड्डी सामन्याचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी युवानेते कुमार अवधश्वेरराव बाबा आत्राम याची प्रमुख उपस्थिती होती.

नवयुवक क्रीडा मंडळ तुमीरकसा यांच्या वतीने आयोजित भव्य ग्रामीण मुला-मुलींचे कबड्डी सामन्यांचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गावात आगमन होताच राजे साहेबांची आदिवासी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सहउद्घाटक स्थानी कुमार अवधेश्वेरराव बाबा आत्राम हे होते तर बोड्डाजी गावडे अध्यक्ष, प्रशांतभाऊ डोंगे उपाध्यक्ष, शिव गर्गम, संदीप गावडे, महारु तलांडे, विनायक गावडे, संजय सडमेक, झुरू गावडे, राजेंद्र मडावी, अविनाश मेश्राम, राजेंद्र इष्टाम, महारु तलांडे, सिडाम सर, सीताराम मेश्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago