कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन निमित्त मानखुर्द येथिल शिवाजीनगर येथे वंचित बहुजन आघाच्या रिक्षा स्टॅन्डचे लोकार्पण.

राज शिर्के मुंबई पवई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मानखुर्द:- दिनांक 1 मे 2023 रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन निमित्त शिवाजीनगर मानखुर्द तालुका मध्ये तालुका अध्यक्ष युसुफ भाई अन्सारी व विनोद नरवाडे विनोद नरवाडे शिवाजीनगर मानखुर्द तालुका सरचिणीस व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या अधिपत्याखाली मानखुर्द स्टेशन पश्चिम येथे सुरेशजी मोहिते महाराष्ट्र सरचिटणीस, सुनील लोखंडे मुंबई सचिव, वंचित बहुजन महिला आघाडी शारदाताई गायकवाड ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते रिक्षा स्टॅन्डचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थित सुरेशजी मोहिते महाराष्ट्र सरचिटणीस, सुनील भाऊ लोखंडे मुंबई सचिव, शारदाताई गायकवाड ईशान्य मुंबई महीला जिल्हा अध्यक्ष, सूचित म्हात्रे वंचित बहुजन आघाडी ईशान्य मुंबई सचिव, मनोज भाऊ जाधव मुंबई सल्लागार, युसुफ भाई अन्सारी शिवाजीनगर मानखुर्द तालुका अध्यक्ष, विनोद नरवाडे तालुका सरचिटणीस, अशोक पवार तालुका खजिनदार, परवेझ खान वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष, दिपक पवार वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष, प्रदिप गौतम साळवे घाटकोपर तालुका अध्यक्ष, करीम खान, संजय लोखंडे, जमीर खान स्टँड अध्यक्ष, मोहम्मद गोस शेख स्टँड उपाध्यक्ष, इस्लामुदिन सय्यद स्टॅन्ड कार्याध्यक्ष, फैजान कुरेशी सचिव, पिर मोहममद शेख सहसचिव, रफिक सय्यद स्टँड प्रमुख इत्यादि सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

18 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago