मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आलापल्ली:- येथील माजी जिल्हा परिषद सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई विठ्ठलानी सह देवी आत्राम, पुंगला उंदीरवाडे, सुशीला आत्राम, मधुकर रापर्तीवार, शंकर बंडावार तसेच बोरी येथील शेखर पुल्लीवार, अहेरी येथील महेश मामीडवार सह अहेरी तालुक्यातील अनेकांनी आज अहेरी येथील कन्यका मंदिर सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला.!
नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपाचा दुपट्टा टाकून, पुष्पगुच्छ देऊन पक्षात अधिकृत प्रवेश दिला, ह्यावेळी जेष्ठ नेते प्रकाश गुडेल्लीवार भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, उपसरपंच विनोद अकंनपल्लीवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री मुकेश नामेवार, विकास उईके नगरसेवक, विनोद जिल्लेवार सोशल मिडिया संयोजक अहेरी मतदार संघ, विकास तोडसाम, सूचित कोडेलवार, रमेश समुद्रालवार सह अहेरी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…
वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…
* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…