मोहपा येथे महामानवाची संयुक्त जयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न, हजारो नागरिकांची उपस्थिती.

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कळमेश्वर:- पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहपा येथील क्रीडा संकुलन मैदानावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रंतीबा महात्मा ज्योतिबा फुले, व राजर्षी शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्साह सोहळा साजरा करण्यात आला. तसेच एक मे कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भीमराव डोंगरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी प्रसिध्द कव्वाल संविधान मनोहरे यांना संगीतमय प्रबोधनात्मक कव्वाली गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमात हजारोंचा संख्येत नागरिक उपस्थित होते.

नागपुरचे कलाकार यानी रमाई आंबेडकर बोलतोय हे नाट्य सादर केले नंतर अनेक विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील उत्साह वाढला. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अनेक मान्यवराचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यात नागपूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे कळमेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाबा पाटील, हर्षवर्धन ढोके, समशान उद्दिसेख, माजी नगराध्यक्ष मोहपा सुरेश बाबू डोंगरे, बहुजन मुक्ती आंदोलन समिती जेष्ठ नेते वासुदेवराव उके, कृष्णाजी ढोके, संजय भाऊ चिचखेडे, पंजाबराव चापके, भैय्याजी नारनवरे, पत्रकार युवराज मेश्राम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या वेळी मोहपा नगर परिषदेमधील व कळमेश्वर तालुक्यातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक त्यानंतर भीमराव रघुनाथ डोंगरे सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष सम्राट बहुउद्देशीय संस्था त्याचप्रमाणे मनीष भाऊ देशमुख श्रीराम रंगारी यांच्या विशेष सहभाग होता यावेळी मोहपा शहरातील व तालुक्यातील हजारो लोकांची संख्या होत

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

18 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago