माजी जि. प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत पोटनिवडणुक साठी आविस कडून नामांकन दाखल

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- ग्रामपंचायत व्येंकटरावपेठा व नागेपल्ली येते ग्रामपंचायत साठी निवडणुका होणार असून आज व्येंकटरावपेठा पोटनिवडणुक साठी नामांकन अर्ज मनिषा रविंद्र सडमेक व ग्रामपंचायत नागेपल्ली साठी मंजुषा अविनाश गावडे यांचे नामांकन अर्ज दाखल केले. निवडणुक निर्णय अधिकारी चव्हाण साहेब डी.मडावी साहेब यांचाकडे तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केले.

यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्करभाऊ तलांडे, माजी सभापती सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीत कूसनाके, नगर पंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, ग्रामपंचायत सदस्य व कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे, नरेंद्र गर्गम, विनोद रामटेके, रविंद्र सडमेक, श्यामभाऊ ओंडरे प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago