मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- नुसत्याच जिल्हात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या त्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वावर नागरिकांनी विश्वास दाखवत अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वात लढलेल्या उमेदवारांनी घवघवीत यश प्राप्त केले.
अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वाखाली १८ अठरा पैकी बहुमताने अकरा ११ उमेदवार विजयी झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती वर एकाहाती सत्ता प्राप्त केल्या बद्दल गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांची विश्रामगृह गडचिरोली येथे भेट झाली असता या प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सोबत प्रदेश सरचिटणीस, भाजपा एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम उपस्थित होते.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…