मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
इगतपुरी :- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मायलेकांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथे घडली आहे.
गायकवाड नगर राहणाऱ्या जकीया शेख या माय लेखीचे भांडण सुरू होते ते सोडवण्यासाठी गेल्या होते त्यामुळे त्यांची दुर्दैव हत्या करण्यात आली आहे. मुख्य आरोपी आणि त्याच्या आईचे भांडण झाले होते. ते सोडवण्यासाठी मयत महिला गेली होती. मात्र वाद अधिकच वाढत गेला आणि आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने महिलेची हत्या केली. घटनेनंतर सर्व सातही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक केले असून, पोलीस काही आरोपींचा शोध घेत आहेत.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…