प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युज
दिल्ली:- कृषी मंत्रालय दिल्ली येथील माजी उपआयुक्त डॉ. कृपाकर वासनिक याचं नुसतच “गौतम बुद्ध से सिखें जीवन जीने की कला” हे पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात दिल्ली येथे संपन्न झाला. हे पुस्तक मानवी जीवनासाठी एक दूरदुष्ट्री देणारे पुस्तक असून ते सर्वांनी वाचावे असे आव्हान यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली.
“गौतम बुद्ध से सिखें जीवन जीने की कला” या पुस्तकात महात्मा गौतम बुद्ध याचे जीवन आणि विचार अगदी साध्या आणि सोप्या शब्दात त्याच वर्णन करण्यात आले आहे. दुःखाला सुखात आणि आनंदात परिवर्तित करून आत्मदुष्ट्री प्रधान करत आहे. हे पुस्तक शिक्षण देते की, कसे आपल्या प्रती कृज्ञता आणि दुसऱ्याच्या दुःखाच्या प्रती करुणामय भावनाचा विकास करण्याचा मुल मंत्र देत आहे.
महात्मा गौतम बुद्ध यांनी सांगितलेले महत्वपूर्ण विचार याच्या अभ्यास करून आपण आपल्या जीवनातील विविध प्रकारच्या चूनवतीला आपण कुशलतेने प्रबंधन करण्यास सक्षम होतो. जो कुणी या पुस्तकाच्या माध्यमातून गौतम बुद्ध यांच्या विचारचा अभ्यास करणार परंतु आपल्या जीवनातील सत्याचा अभ्यास नाही करणार तर त्याची स्थिती “एक सूप चम्मच च्या इतकी आहे” जो रोज भांड्यात तर आहे, परंतु तो त्या सूपाची चव जाणत नाही. सुख, शांती, आणि समाधानाने आनंदी जीवन जगण्यासाठी आम्हाला आपल्या रोजच्या जीवनात गौतम बुद्धाचे विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे जे आपण या पुस्तकाच्या माध्यमातून शिकून आपल जीवन सुखमय करू शकतो.
लेखक डॉ. कृपाकर वासनिक हे महाराष्ट्रातील एक शेतकऱ्याचा मुलगा असून ते भारत सरकारच्या प्रशासनिक उच्च पदावर असून ही आपली सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, विशेष शेतकरी यांच्यावर यांनी विविध विषयावर शंभर पेक्षा जास्त लेक आणि सात पुस्तके लीहली असून त्यात 1) Secrets of Happiness, 2) Buddha on Happiness, 3) Buddha in Our Daily Life, 4) Skilling Trainers: A Complete Guide for Trainers and Leamers, 5) Lost People: Analysis of Indian Poverty, 6) Women in Agriculture: Strategy for Socio-economic Empowerment 7) Agriculture Revolution: Vision for Future. हे पुस्तके लिहून अगोदर प्रकाशित झाली आहे. त्यांना अल्प कालावधीत ती भरपूर लोकप्रिय झाली आहेत.
लेखक डॉ. कृपाकर वासनिक यांनी महाराष्ट्र राज्य, केंद्र सरकार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग मध्ये विविध पदावर कार्य केलं आहे. ते व्यक्तित्व विकास याचे प्रतिष्ठित प्रशिक्षक आहे. त्यांनी अधिकारी, महिला आणि तरुण विध्यार्थ्यांना व्यक्ती विकास, आनंदमय जीवन, कौशल्य विकास, कृषी व ग्रामीण विकास वर अनेक प्रबोधन केले. ते विविध प्रशिकक्षणासाठी आतंरराष्ट्रीय स्थरावर इजराईल, आणि न्युझीलैडचा पण त्यांनी प्रवास केला.
त्यांच्या नव निर्मित पुस्तक “गौतम बुद्ध से सीखें जीवन जीने की कला” हे बुक ऑनलाइन अमेझॉन पण सर्वत्र उपलब्ध आहे. ते पुस्तक मानवी जीवनासाठी खूप फायदेशीर आहे त्याचे प्रत्येकाने वाचन करून आपले जीवन सुखी करावं. त्यांच्या नव निर्मित पुस्तक “गौतम बुद्ध से सीखें जीवन जीने की कला” याला पुस्तकाला महाराष्ट्र संदेश न्युज तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन….
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…