हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 366 वी जयंती उत्साहात साजरी.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, तर अतिथी म्हणून अमोल बोरकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुशिल घोडे, जिल्हा सहसचिव राजु मुडे, राजू वाढई, विशाल मुंजेवार, गोलू भुते, रवि बोरकर, विध्यार्थी तालुका सचिव निखिल ठाकरे, अविनाश वांदिले, विपुल वाढई, राहुल बोरकर, कुणाल भुते, मनिष मुडे, अभिषेक आंबटकर, क्रिश हिवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

6 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

6 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

7 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

7 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

7 hours ago