वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी कलवड येथे सामान्य नागरिकांना स्वस्त धान्य भंडारातून स्वस्त धान्य मिळावे, नवीन रेशन कार्ड मिळावे, तसेच परिसरातील नागरिकांना माहीत नसलेले दुकानांची माहिती मिळावी, रेशन कार्ड मध्ये नवीन नाव नोंदणी, रेशनिंग कार्ड ला आधार कार्ड जोडणे, इत्यादी समस्यांचे निराकरण करण्यासाठी कलवड येथे वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहराच्या उपाध्यक्ष प्रतिभाताई कांबळे यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहराच्या अध्यक्षा अनिताताई चव्हाण महासचिव सारिकाताई फडतरे, संघटक आशाताई पठारे, सदस्य विजयाताई ओव्हाळ, कलवड शाख पदाधिकारी भाग्यश्री वंजारे, कल्पना गायकवाड, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विवेक लोंढे, उमेश साळवे, राहुल चांदेकर, हाजी भाई सय्यद आणि लाईट हाऊस येथील सोपान सर, महानगर पालिका प्रभाग क्रमांक 3 च्या समूह संघटिका राजश्रीताई सरवदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. वंचित बहुजन महिला आघाडीच्या पुणे शहर संघटक रेखाताई वाघमारे यांच्या सौजन्याने हे शिबिर पार पाडण्यात आले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…