गडचिरोली वंचित बहुजन आघाडीत प्रतिष्ठीत नागरिकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन हृदय सम्राट एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास करून गडचिरोली शहरातील प्रतिष्ठीत नागरीक असलेले कृष्णा रोहनकर व वसंत चापले यांच्या सहित अनेक तरुणांनी एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवशी इंदिरा गांधी चौकात झालेल्या सभेच्या वेळी पक्षात प्रवेश केले. पक्षात प्रवेश करणा-यांमध्ये प्रशिक नागरे, अनमोल बोलिवार, बादल मोहुर्ले, प्रतिक दुर्गम, पवन गणविर, प्रांजल रामटेके, चेतनशर्मा जनगम, दिपरत्न रामटेके आदिंचा समावेश आहे.

पक्षात प्रवेश करणा-या सर्व कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी पक्षाचा दुपट्टा खांद्यावर घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, संगठक धर्मेंद्र गोवर्धन, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, तालुका उपाध्यक्ष आशिष केळझरकर, सोशल मिडीया प्रमुख जावेद शेख, शहर महासचिव सोनलदिप देवतळे, शहर संगठक भारत रायपूरे आदि उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणा-यां कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येणा-या काळात प्रस्थापीत पक्षांच्या बरोबरीचे स्थान जिल्ह्यात निर्माण होईल असे मत बाळू टेंभुर्णे यांनी यावेळी व्यक्त केले.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

11 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

12 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

14 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

14 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

19 hours ago