युवासेना महाराष्ट्र सचिव किरणदादा साळी यांचा वाढदिवस मदर तेरेसा वृद्धाश्रम येथे साजरा.

शैलेश ओव्हाळ, पिपंरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- दि. १३ मे रोजी युवासेना महाराष्ट्र सचिव किरणदादा साळी यांच्या वाढदिवसानिमित्त मदर तेरेसा वृद्धाश्रम ताडीवाला रोड येथे भेट देऊन अन्नदान करून साजरा करण्यात आला.

यावेळेस उपस्थित युवासेना चिटणीस मंगेशदादा साळसकर, युवासेना उपविभाग अधिकारी दिपक युवराज कदम, शिवसेना येरवडा प्रभाग प्रमुख सुहासदादा कांबळे, शिवसेना उपविभाग प्रमुख सचिनभाऊ चव्हाण, गणेश कदम, गणेश शिंदे, राहुल इंजमुरी, राजगुरू, मा.ओम चव्हान, सुधर्षन राठोड, अजयबाप्पु भोसले मित्र परिवार पुणे शहर..

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

1 hour ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

21 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

21 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

23 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

24 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago