अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी निवड झाल्याबदल दीपक जनगम दिला शुभेच्छा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील अल्लापली येथील युवक दीपक जनगम यांनी गडचिरोली पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आज यांनी आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालया येते काही कामानिमित्त भेट झाले होते. त्यावेळी दीपक जनगम यांना माजी जि.प.अध्यक्षयांच्यासह आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्तेयांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

14 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago