विश्वास त्रिभुवन, अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर:- शहरातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. शहरातील कचर्याची वाहतूक करणार्या महापालिकेच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी सकाळी सक्कर चौक ते आयुर्वेद कॉलेज दरम्यान घडली होती. याप्रकरणी महापालिकेच्या वाहनवरील एमएच 12 एसएफ 8520 चालकाविरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अपघातात जखमी झालेले अनिल नामदेव शेळके वय 38 वर्ष, रा. पाथर्डी यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता शेळके व त्यांचे मेव्हणे अशोक बाबुराव शिंदे वय 40 वर्ष रा. वाळुंज, ता. पाथर्डी दुचाकीवरून जात असताना सक्कर चौकाजवळ कचर्याची वाहतूक करणार्या गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली होती.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…