निखिल पिदुरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यांत मोठ्या प्रमाणात गौण खनिज आणि रेतीची अवैध रित्या तस्करी होत आहे. याला आळा बसावा म्हणून तालुका प्रशासनाने कमर कसली आहे. त्यामुळे अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करण्याचे चांगलेच धागे दनकावले आहे.
16 मे रोजी पहाटे पाच वाजता सुमारास कोरपणा तालुक्यात अवैध रेती वाहतूक करताना कोरपणा तालुक्यातील मौजा गडचांदूर व आसन बुजुर्ग येथे तहसीलदार डॉ. विनोद डोणगावकर यांचा मागदर्शनात मंडळ अधिकारी किशोर उईके, तलाठी लक्ष्मीकांत मासिरकर, प्रकाश कमालवार आणि टीमने यांनी सापळा रचून अवैध उपसा करून खनिज रेती वाहतूक करताना, विनापरवानगी रेती वाहतूक MH 34 BG 1627 आणि MH 34 BG 3312 या ट्रक जप्त करून तहसील कार्यालय येथील आवारात लावून कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यात आले यामुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दनालेले आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
*विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल दिनांक ०९/१०/२०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील रामपूर,कन्नेपल्ली,खमनचेरु, या गावात कॉर्नर सभा घेण्यात…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात प्रचाराचा जोर…