महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांचा पाचोरा संघटनेच्या वतीने सत्कार.

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि.भारत सरकार) संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री शशिकांत दुसाने यांनी महाराष्ट्र राज्यात संघटनेचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल धरणगाव येथील हाॅटेल अमोल रेसिडेन्सी हाॅटेलमध्ये भव्यदिव्य अशा कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत दादासाहेब दिलीप मोहिते सर यांचे हस्ते सन्मान आपल्या कार्याचा या पुरस्काराने पुरस्र्कुत करुन गौरविण्यात आले.

त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते सन्मान चिन्ह (ट्राॅफी) देण्यात आले या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल पाचोरा तालुका अध्यक्ष, व तालुका पदाधिकारी तसेच पाचोरा तालुका महिला अध्यक्षा व महिला पदाधिकारी या सर्वांचे उपस्थितीत व सर्वांचे हस्ते पाचोरा तालुका महिला अध्यक्षा सौ.मंदाकिनी पाटील यांचे निवासस्थानी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री शशिकांत दुसाने सर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाचोरा तालुका उपाध्यक्ष श्री. प्रकाश विसपुते सर यांनी सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमात पाचोरा तालुका अध्यक्ष श्री. विलास पाटील साहेब यांनी आपले विचार मांडले. तसेच महिला अध्यक्षा सौ. ताईं समाजात महिलेंवर होणारे अत्याचार या विषयावर बोलत होत्या तसेच पाचोरा तालुका जनसंपर्क अधिकारी श्री. इसा तडवी पाचोरा तालुका महिला संघटक सौ.सुषमाताई पाटील पाचोरा शहर अध्यक्षा कुसुमताई पाटील तसेच कार्यक्रमाला हजर असलेल्या पदाधिकारींनी आपले मनोगत मांडले.

यावेळी जळगांव जिल्हा अधीक्षक श्री. प्रविण पाटील साहेब यांनी बोलतांना सांगितले की, आपली संघटना कोणताही पक्ष, जात पात असा कसलाही भेदभाव न करता सर्व सामान्य माणसाला देखील न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. आणि शेवट संघटन म्हणजे काय? संघटनेचा विस्तार कसा करायचा आणि संघटनेच्या माध्यमातून समाजकारण करुन घ्या याविषयी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री शशिकांत दुसाने सर यांनी संपूर्ण माहितीपर प्रतिपादन केले. शेवटी जल्लोषमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक. 9766445348 – 7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

19 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

19 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

22 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

22 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago