अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये जाहीर प्रवेश.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पूसूकपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते गणेश येलूर यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करत आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून प्रवेश केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सदर पक्षात प्रवेश घेतले असून नवनिर्वाचित कार्यकर्तांना शाल दुप्पटा टाकून पक्ष प्रवेश केले आहे. यावेळी उपस्थित नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश कुडमेथे, बाजार समिती संचालक सैनू आत्राम, अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपाल्ली ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, किशोर जावदे, मल्लेश येलेकर, सुरेश येलूर, राजेश येलूर, राजेश उडतावार, महेश भोयर, विनोद भोयर, रमेश डोके, बाबुराव चौधरी, अशोक चौधरी, रविंद्र भोयर, धर्माय्या केरकर, मनोज भोयर, विनोद रामटेके, रवी भोयर, प्रमोद गोडसेलवार राकेश सडमेक सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क करा. प्रशांत जगताप संपादक 9766445348 – 7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

17 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

17 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

20 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

24 hours ago