राजाराम येते हायरिच ऑनलाईन शॉपी मालचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यांतील राजाराम येते नवीन हायरिच ऑनलाईन शॉपी मालक सुरू करण्यात आला असून सदर शॉपी माल मध्ये दैनंदिन वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तु योग्य दरात उपलब्ध होणार असून त्यात वस्तु खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या एक ऑनलाईन आई डी बनवण्यात येईल व त्यात वस्तु खरेदी केल्यावर त्याचा नफा मिळणार आहे. जसे ग्राहक जर हजार रूपयाच्या वस्तु खरेदी करत असेल तर त्याला 20% सूट देवून त्याला नफा मिळणार आहे. आज सदर हायरिच ऑनलाईन शॉपी मालची उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी सहउदघाटक म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, राजाराम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.व्ही. कसबेवाड, पोलीस निरीक्षक मसाळे साहेब, माजी उपसरपंच संजय पोरतेट होते तर यावेळी हायरिच टीमचे राहुल नेरकर, सुखदेव सिंहा, श्रीकांत पिंपरे, सुधाकर चौधरी, मनोहर सिंग, सूर्यकांत आत्राम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार आदि मंचावर उपस्थित होते, तर यावेळी हायरिच ऑनलाईन शॉपी मालचे व्यवस्थापक सरोजना सुधाकर मडावी, रोशन सुधाकर मडावी, विनोद सिडाम उपस्थित होते.

यावेळी भगवान सिडाम, धर्मा आत्राम, शंकर सिडाम, साईबाबा बोडगेलवार, दिपक अर्का, राकेश सड़मेक, विनोद रामटेके, संदीप मोतकुरवार, जितेंद्र गड्डमवार, कपिल सिडाम, शंकिल सिडाम सह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. 9766445348-7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

17 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

17 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

20 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

24 hours ago