अहेरी विधानसभा क्षेत्रात भारत राष्ट्र समितीचे सभासद नोंदणी ला सुरुवात.

मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या शुभहस्ते सभासद नोंदणीचा सुरुवात.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मूलचेरा:- मुलचेरा तालुक्यातील मलेझरी या गावात दिपक दादा आत्राम यांनी सभेचे आयोजन करून त्यांना बी आर एस बाबतीत रूपरेषा सांगितले आणि आपण शेतकरी वर्गाचे कशे फायदे करायचे व आपल्या भागातील शेतकरी कसा मोठा होईल, त्याला कधी अडचण आली तर आपण कशी मदत करू या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही सदस्यता स्विकारावे असे संबोधन केले त्या नंतर, भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांच्या मार्गदर्शनाखाली 69 अहेरी विधानसभा क्षेत्राचे, माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वात आज सभासद नोंदनीला सुरुवात झालेली आहे या सभासद नोंदणी अभियानाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सदर कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत मंचावर आविस सल्लागार कवडुजी चल्लावार, आविस सल्लागार रामचंद्रजी शेडमाके, आविस सल्लागार भगीरथजी गायकवाड, बिआरएस नेते टिल्लूजी मुखर्जी, वेलगुर उपसरपंच तथा विधानसभा समन्वय उमेश मोहूर्ले, आलापल्ली माजी सरपंच दिलीप गंजीवार, आविस सल्लागार तथा आलापल्ली माजी ग्राप सदस्य महावीरजी अग्रवाल, आविस सल्लागार बंडू जुनघरे, विनोद झाडे, विजय मांदाळे, रमेश चल्लावार, बंडुजी झाडे, प्रतिष्ठित नागरिक कोरसुजी वनकर, माणिकचंद वनकर, खिरीदास झाडे, बंडुजी वनकर, जुलेख शेख, विनोद कावेरी, प्रवीण रेषे, सतीश पोरतेट, विनोद मडावी, माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.

तसेच या सभासद नोंदणी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी आकाश नागोसे, तुफीन गायकवाड, दशरथ पोरेते, पत्रुजी कोडापे, अनिल शेडमाके, अमर चौधरी, निफुल गायकवाड, रोहित सिडाम, सौरभ झाडे, प्रणय शेडमाके, मयूर झाडे, शेखर पोरते, वैभव कन्नाके, प्रथम शेडमाके सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

17 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

17 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

20 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

24 hours ago