सावनेर: गोमुख विद्यालयाची यशाची परंपरा कायम, १० वी शालांत परीक्षेचा निकाल ९८.९८ टक्के.

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी मोबा. नं. 9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, 04 जुन:- नांदागोमुख येथील गोमुख विद्यालयाचा इ.१० वी शालांत परीक्षाचा निकाल ९८.९८ टक्के लागला असून ३८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ३१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

१० वी शालांत परीक्षेत वीस विद्यार्थ्यांनी ८० टक्के च्या वर गुण मिळवून गुणवत्तापूर्ण निकाल दिला आहे. देवयानी रामेश्वर मिलमिले ९५ टक्के गुण मिळवून केंद्रातून प्रथम आली. भाविका कमलाकर मिलमिले ९३ टक्के गुणासह द्वितीय तर पूजा नीळकंठ कोसरकर ९० टक्के गुण मिळवून तृतीय स्थानी राहिली. प्रगती वसंता ताजने ८९ टक्के, कशिश संजय चांदेकर ८८.२० टक्के, आर्यन सुनील पाटील ८६.६० टक्के, सुचिता राजू काळे ८६.२० टक्के, भाविका मारोती चिकटे ८५.८० टक्के, प्रतिक्षा रमेश बल्की ८५.४० टक्के, जय रमेश निखाडे ८४.४० टक्के, धनश्री हिवरकर ८४.२० टक्के, मोहित वाढी ८३.६० टक्के, गुंजन बोढे ८३ टक्के, अमन मोवाडे ८३टक्के,भावेश मांडवकर ८२.८० टक्के, सिद्धेश मोवाडे ८१.६० टक्के, पूजा रांगणकर ८१ टक्के, भगवती यावले ८०.६० टक्के, मोहिनी डाखोळे ८०.४० टक्के, मोनाली व्यवहारे ८० टक्के गुण मिळवून अव्वल ठरले.

यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.नेमराज मोवाडे, सचिव प्रा. दिनकर जिवतोडे, मुख्याध्यापक महादेव खरबडे, सतिश चीमलवार, ओमप्रकाश मोवाडे, शिरीष रंडखे, अमोल महाजन व अनिता घोरमारे सह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोग फंडातून खूप वर्ष प्रलंबित असलेले काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हातकणंगले:- तालुक्यातील पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायत च्या…

11 mins ago

गोंडपिपरी येथे आमदार सुभाष धोटे यांचा कार्यकर्ता स्नेह मिलन मेळावा संपन्न, कार्यकर्ता मध्ये उत्साहाचे वातावरण.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी दि.19:- लक्ष्मणराव जगगन्नाथ कुंदोजवर…

20 mins ago

एकात्मिक बालविकास प्रकल्प गोंडपिपरी बीट धाबा तर्फे पोषण अभियान माह जनजागृती.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- 1 सप्टेंबर ते 30…

31 mins ago

पुण्यात अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलींसमोरच केली पतीची निर्घृण हत्या.

वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कर्वेनगर येथून एक खळबळजनक…

38 mins ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

3 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

23 hours ago