पेठा येथे माता मंदिर बांधकामासाठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यांतील पेठा (देचली) येथे जुन्या काळातील लाकडापासून तयार केलेले माता मंदिर आहे. गावातील प्रत्येक समाजाला आपल्या घरी शुभकार्य करायचे असल्यास ते सर्वात अगोदर माता मंदिरात पूजा करून आपले शुभकार्याची सुरुवात करतात. त्यात पावसाळ्यातील सणात माता मंदिरात पूजा करायला गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावे लागत होते.म्हणून गावकऱ्यांनी व सर्व समाज बांधवांनी गावात एकत्र येऊन श्रमदान व लोकवर्गणीतून माता मंदिर बांधकाम करण्याचे ठरविले होते.

या निमित्याने पेठा (देचली) येथील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची त्यांच्या आलापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन गावात माता मंदिर बांधकाम करायचे असून आपल्याकडून या सत्कार्याला सहकार्य करण्याची विनंती केली असता पेठा येथील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी माता मंदिर बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत केले.

माजी आमदार आत्राम आर्थिक मदत करतांना पेठा येथील प्रतिष्ठित नागरिक सुधाकरजी कलकोटवार, माजी सरपंच सत्यम वेलादी, अनिल कलकोटवार, नागय्या मूलकरी, धर्मय्या मूलकरी, हनमंतु मूलकरी, जुलेख शेख, विनोद कावेरी, संदिप बडगे, आविस सल्लागार विशाल रापेल्लीवर आदी उपस्थित होते. माता मंदीर बांधकामासाठी आर्थिक मदत केल्याने पेठा येथील गावकऱ्यांनी माजी आमदार आत्राम यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

1 hour ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

21 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

21 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

23 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

24 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago