शाळा दुरस्तीचा कामात १० लक्ष कुठे खर्च केलें असा शंका निर्माण होत आहे.
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
अहेरी:- व्येंकटरावपेठा(कोत्तागुड्म) येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून दूरस्तीच्या काम करण्यात आले तसेच नाली बांधकाम व सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम करण्यात आले मात्र सदर कामात ग्रामपंचायत व्येंकटरावपेठा येथिल सरपंच/सचिव व संबधित कंत्राटदार ह्यांनी शाळा दुरस्थीचे काम अंदाज पत्रकानुसार अंदाजित किंमत १० लक्ष रक्कम खर्च करुन सुद्धा शाळा पूर्ण पणे गळत असल्याने मुलांना पावसात शाळेत बसण्याकरिता जागा नाही यावरून सदर शाळा दुरस्तीचा कामात १० लक्ष कुठे खर्च केलें असा शंका निर्माण होत आहे.
याबाबत या आधी तक्रार करण्यात आली होती मात्र कसल्याही प्रकारचा चौकशी करण्यात आली नाही. करिता गटविकास अधिकारी (ऊ.श्रेणी) पंचायत समिती, अहेरी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मा. माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,आविस कार्यकर्ता श्री. नरेन्द्र गर्गम, व्यंकटेश बोटपल्ली, सतिश काटेल, मोरेश्वर गेडाम, गणेश गेडाम, व्यंकटी सिडाम,नितेश सोयांम, मिथुन गेडाम आकाश धंदरे, नागेश सोयाम , अजय सि डाम, बाबुराव राऊत, बापू आलम, परदेशी लंगारी, किशोर सोयाम, व व्यंकटरावपेठा (कोटागुड्डम) येथिल नागरिक उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…