महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची मोहीम राबवण्यात आली, फोडा फोडीच्या राजकारणावर नागरिकांची तीव्र नाराजी.

फोडा फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या पक्षाविरोधात एक सही संतापाची मोहीम राबवण्यात आली आहे: प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्यात राजकारणात आमदार खासदार फोडा फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या पक्षाविरोधात एक सही संतापाची मोहीम राबवण्यात आली आहे, कारण एका पक्षातून आमदार निवडून येतात दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन शपथविधी घेतात सत्य सहभागी होतात भाग सामान्य माणसाच्या मताला काय किंमत आहे.

सामान्य माणूस विचाराला मतदान करीत असतो हा विचार न करता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठे पक्ष बदल करून आमदार खासदार आपली निष्ठा वेशीला टांगून मतदारांचा विचार न करता स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत कुठून इतर पक्षात जात आहे तसेच काही पक्ष इतर पक्षाच्या आमदार खासदारांवर दबाव टाकून ईडी.सीबीआय केंद्रीय संस्थे अंतर्गत चौकशीच्या नावाखाली दबाव टाकून त्या आमदार खासदारांना त्यांच्या पक्षात येण्यासाठी भाग पाडतात परंतु प्रश्न असा निर्माण होतो या आमदार खासदारांनी अनावश्यक संपत्ती का कमवली भ्रष्टाचार करून संपत्ती कमावल्या मुळे केंद्रातील सत्ताधारी पक्ष याचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर दबाव टाकून पक्षात येण्यासाठी भाग पाडतात खरे तर या भ्रष्टाचारी आमदार खासदारांनी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवली असती तर हे आमदार खासदार इतर पक्षात जातानी निश्चित थांबले असते परंतु या लोकांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट झाली का काय असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे

एक सही संतापाची या कार्यक्रमांमध्ये अनेक नागरिकांनी सह्या केल्या ज्या नागरिकांना सह्या करता येत नाहीत त्यांनी अंगठा दिला काही बालक विद्यार्थ्यांनी सुद्धा सही करून आपली भावना व्यक्त केली परतुर मंठा येथे 8 जुलै ते 9 जुलै दोन दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परतुर शासकीय विश्रामगृहासमोर मंठा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या दोन्ही ठिकाणी अप्रतिम प्रतिसाद देऊन जनता राज ठाकरे यांच्या पाठीमागे उभी आहे, असे चित्र दिसू लागले हा कार्यक्रम मराठवाड्या सह जालना जिल्ह्यात दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

या कार्यक्रमाला मनसे नेते दिलीप धोत्रे संतोष नागरगोजे हे नाव जुलै रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे भविष्यात महाराष्ट्र राज्यात एक हत्ती सत्ता येईल राज ठाकरे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारची भावना यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केली परतूर मंठा येथे कार्यक्रम आयोजन तालुकाध्यक्ष कृष्णा गोवर्धन सोळंके मंठा तालुका अध्यक्ष गणेश ज्ञानेश्वर बोराडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

18 hours ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

22 hours ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

1 day ago