अहेरी नगर पंचायतचे शिष्टमंडळानी घेतली गडचिरोली जिल्हाधिकारी यांची भेट व विविध विषयांवर चर्चा.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात गळचिरोली जिल्हाधिकारी याच्याशी चर्चा.

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- अहेरी नगर पंचायत मधील शिष्टमंडळानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच भ्रष्टाचार झालेल्या कामाबाबत चौकशी करण्यात यावी आदि बाबत निवेदन देवून अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्वृवात अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजा करपेत, नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्धन, नगरपंचायतचे बालकल्याण सभापती सौ. मीना माणिक ओंडरे, नगरसेविका सौ. जोतीताई सड़मेक, नगरसेविका निखत रियाज शेख, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक विलास गलबले, नगरसेवक महेश बाकेवार, स्वीकृत नगर सेवक प्रशांत गोडसेलवार, अजयभाऊ सडमेक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

7 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

18 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

18 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

18 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

19 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

19 hours ago