पाणी पिण्यास गेलेल्या इसमाचा तोल जाऊन नदीपात्रात बूडून मृत्यू त्यांचा कूटूबीयांना माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार कडून आर्थिक मदत

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:- तालुक्यातील, मौजा चेकबापूर सकमूर येथील रहिवासी जानकीराम मल्लया जक्कूलवार शेळी चरायला नदीकाठच्या झुडपात गेला असता दरम्यान तहान भागवण्यासाठी नदीकाठी गेला, पाणी पित असतांना तोल जाऊन पाय घसरला व नदीपात्रात बूडून मृत्यू झाला.त्या कुटूंबातील कमावता व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी व मुलगा यांचावर दुःखाचा डोंगर कोसळला.जानकीरामच्या कुटुंबावर आलेली आपत्तीची माहीती कार्यकर्त्यांकडून मिळताच माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी आधार बनून संकटकाळात त्यांचा घरी जाऊन कूटूंबीयांची सांत्वन केली व आर्थिक मदत केले व शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले.वेळेवर मदत केल्याबद्दल जक्कूलवार कुटूंबातील सदस्यांनी अमरभाऊंचे आभार मानले.

त्यावेळेस सकमूर ग्राम पंचायत सदस्य संतोष मूगलवार, जीवन अलोने, संजय तेलजीरवार ,आनंदराव जक्कूलवार, संतोष तोटेडवार, शंकर सोनटक्के, विनोद जक्कूलवार हिवराचे सरपंच निलेश पूलगमकर व गावकरी उपस्थित होते.
प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

44 mins ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

12 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

12 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

12 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

13 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

13 hours ago