पुण्यात पोलीस उपनिरीक्षकास 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.

आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शहरातील विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांना 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जर 50 हजार रुपये दिले. तर एका प्रकरणामध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल करणार नाही. अशी मागणी उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांनी फिर्यादीकडे केली. त्यावर फिर्यादी आणि आरोपी पोलीस यांच्यामध्ये पैसे किती द्यायचे. या संदर्भात चर्चा झाल्यावर 50 हजाराऐवजी 30 हजार देण्याचे ठरले. त्यानुसार आज 30 हजार रुपयांऐवजी 15 हजार देण्याचे ठरले.

या एकूण प्रकरणाबाबत फिर्यादी यांनी लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज सापळा रचून उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांना 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

17 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

18 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago