आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने विविध विकासकामे पूर्णत्वास.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
कोरपना :- आमदार सुभाष धोटे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने गडचांदूर येथे नगर परिषद गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती कक्ष आणि तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाचे कार्य पुर्णत्वास येऊन आज आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, नगराध्यक्षा सौ सविता टेकाम, तहसीलदार महेंद्र वाकालेकर, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थीपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण निमजे, उपनगराध्यक्ष शरद जोगी, व्यापारी असोसएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, नगरसेवक विक्रम येरणे, राहुल उमारे, पापय्या पोन्नलवार, अर्चना वांढरे, जयश्री ताकसांदे, आनंद मेश्राम, अश्विनी कांबळे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, शहरअध्यक्ष संतोष महाडोळे, सचिन भोयर, माजी उपसरपंच प्रा आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, शहराध्यक्ष रुपेश चुदरी, सतिश बेतावार, प्रितम सातपुते, माजी शहराध्यक्ष रोहित शिंगाडे, उपविभागीय बांधकाम अभियंता आकाश बाजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घाटे, मंडळ अधिकारी नारायण चव्हाण, आर.पी. पचारे, तलाठी महमद अन्सारी यासह अनेकांची उपस्थिती होती.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694 चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…