अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला, दि.7 ऑगस्ट:- आज सकाळी सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांना रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उभी करून रुग्णवाहिका चालक सकाळी ०६:३० वाजता झोपललेला आढळून आला असून असुन रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. एखादा गंभीर रुग्ण रुग्णवाहिकेची वाट पाहत असेल तर त्याचा जिव गेल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून अश्या बेजबाबदार व कामचुकार रुग्णवाहिका चालक याला ताबडतोब निलंबित करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी केली आहे.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…