अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- सेज जसा हद्दपार केला नैना प्रकल्प हद्दपार करू आपल्या जमिनी टिकवायच्या असतील तर आपल्या उपोषण आंदोलन करावेच लागतील अस निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. नैना प्रकल्पाच्या माध्यमातुन विकास व्हावा यासाठी पेणमधील जमिनी संपादित होणार आहेत. या संदर्भात पेण येथील दीव मधील भवानी माता मंदिरात मंगळवारी बैठकीची आयोजन केले होते. या बैठकीमध्ये नैना प्रकल्पाचे फायदे काय असतील तोटे काय असतील हे शेतकर्यांना समजावून सांगण्यात आले.
नैना प्रकल्पसाठी बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीतील ६०% जमीन नैना प्रकल्पासाठी राहणार असून ४०% जमीन शेतकऱ्यांना मिळणार असून ४०% भूखंड कधी मिलेलं हे सुद्धा सांगता येत नाही येणार प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून तो शेतकऱ्यांना त्रासदायक आहे असे मत यावेळी माडण्यात आले. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल व उरण भागातून सुरेश ठाकूर आर्टिटेक्त अतुल म्हात्रे, जेनपीटी विश्वस्त भूषण पाटील, अनिल ढवळे, कामगार नेते संदीप पाटील, गावठाण विस्तार हक्क समिती रायगड जिल्हाअध्यक्ष दमयंती भगत, नंदा म्हात्रे तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…