वडनेर गावाला तालुक्याचा दर्जा द्या सह विविध मागण्यांचे राज्याचे मुख्यमंत्र्याच्या नावे निवेदन.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर गावाला तालुक्याची मान्यता व दर्जा मिळाल्यास पाहिजे ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपविभागीय अधिकारी, यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

वडनेर, दारोडा, पोहणा गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग NH 44 जात आहे त्या या गावाजवळ जाणाऱ्या परिसरात स्टेट लाईटची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. व वडनेर गावामध्ये जाणारा रस्ता उडान पूल नवीन ओपन ब्रिज देण्याबाबत वडनेर गावात दोन स्मशानभूमी मध्ये शोकसभा शेड देण्यात यावा हे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष गुरूदयासिंग जुनी यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी वडनेर गाव खूप प्रसिद्ध गाव आहे हिंगणघाट तहसील मधला सर्वात मोठा गाव वडनेर हे आहे. जर हिंगणघाट ला जिल्हाचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे हिंगणघाट ला जिल्हाचा आणि वडनेर गावाला तहसीलच्या दर्जा देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वडनेर गावाला लागून ३५ ते ४० खेडे व ग्रामीण भाग आहे त्या सर्व लोकांना हिंगणघाट ला कोर्ट, कचेरी, तहसील कार्यालय व शिक्षणाकरिता अन्य कामासाठी जावे लागतात त्यांच्या सोयी सुविधा साठी वडनेर गाव मोठा गाव असल्याने तहसील हा दर्जा मिळाला पाहिजे ही निवेदन द्वारा केली आहे, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

वडनेर, दारोडा, पोहणा या गावाला लागून हायवे रोड NH४४ जात आहे त्या रोडवर कोणतेही प्रकारचे स्टेट लाईटची व्यवस्था केलेली नाही गावातल्या लोकांना रात्री खूप आंधळा राहतो गावात रोडवर वडनेर गाव सर्वात मोठा गाव आहे टोलनाक्यापासून तर आजनसरा चौफुली परंत देण्यात यावी हि मागणी केलेली आहे, वडनेर गावात जाण्यासाठी पुलच्या खालून एक बोगदा दिलेला आहे त्या बोगदात कोणतेही प्रकारचे जड वाहन व गावात वस्तीत मध्ये कोणतेही प्रकारचे महाल जात नसल्याने व्यापारी व नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी ओपन पुल व (ब्रिज) नवीन बांधकामाची मागणी केलेली आहे केंद्रीय मंत्री मा श्री नितीन गडकरी साहेब यांना निवेदन द्वारे मागणी केली आहे. वडनेर गावात दोन स्मशानभूमी आहे त्या दोन्ही स्मशानभूमीवर शोकसभा शेड देण्यासाठी मागणी केलेली आहे स्मशानभूमी मध्ये उन्हाळा, पावसाळात शोकसभा घेण्यासाठी पाऊस, ऊन, सुरू असताना खूप त्रास सहन करावा लागतो ही मागणी उपविभागीय अधिकारी व गट विकास अधिकारी निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष वर्धा यांच्याद्वारे या सर्व गोष्टीचे निवेदन देऊन मागणी करण्यात आले निवेदन देतानी उपस्थित गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वर्धा, प्रशांत दरोडे, नानाभाऊ माणिकपुरे, विजुभाऊ लाटकर, आकाश अढाल, निलेश कुडमते, राजूभाऊ सराटे, विजु पडोळे, प्रशांत राखुंडे, विक्रम केराम, साईल उईके, व वडनेर राष्ट्रवादी कडून निवेदन देण्यात व मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होते

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

19 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

21 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago