नागपुर शहरातील मतदान नोंदणी करण्यासाठी अपार्टमेंट च्या सचिवांनी लक्ष द्यावे: जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर

संदिप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नागपूर : आपल्या नियमित कामासोबत निवडणूक विभागाच्या कर्तृत्वावर येणारा शासकीय कर्मचारीयाला नागपूर शहरातील अपार्टमेंट मधील नागरिकांनी योग्य सहकार्य करावे, तसेच मतदान नोंदणी करण्यासाठी अपार्टमेंटच्या सचिवांनी, (सेक्रेटरी) लक्ष द्यावे, असे आव्हान जिल्हाधिकारी, डॉ. विपिन इटणकर यांनी केले आहे.

नागपुर शहरातील रजिस्टर झालेल्या सोसायटी तसेच महानगरात असणाऱ्या विविध सोसायटीतील सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र लिहून आव्हान केले आहे. की त्यांनी आपल्या सोसायटीतील प्रत्येक सदनिके मधील रहवाशी मतदार झाला अथवा नाही याची खतरजमा करावी. अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या रहवाशांच्या सचिवांनी त्या घरातील आजी, माजी नगरसेवकानी व प्रतिनिधींनी या संदर्भात मदत करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

यासाठी गृहनिर्माण सोसायटी मतदान नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. मात्र मतदान यादीत नव्याने नाव नोंदणी नमुना क्रमांक ६, मतदार यादीचं नाव वगळणे पूर्ण क्रमांक ७, मतदार यादीतील मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती करण्याकरिता नमुना क्रमांक ८, यासाठी विद्युत बिल, पाणी बिल, आधार कार्ड आणि बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक पासपोर्ट नोंदणी कृत भाडेकरार दहावी किंवा बारावीचें वयाचे पुरावे दर्शवणारी प्रमाणपत्र इतके संक्षिप्त कागदपत्र आवश्यक आहे. हे नोंदणी ऑनलाइन पण करता येते. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर, तसेच वॉटर सर्च हेल्पलाइन ॲप द्वारे माहिती भरता येते. यासाठी सोसायटीच्या सचिवांनी पुढाकार घ्यावा. असे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्यात मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारीनी हे आव्हान केले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या तुलनेत ज्यांना सुशिक्षित व सुज्ञ नागरिक म्हणून बघितल्या जाते. त्या वेगवेगळ्या सदनिकांमध्ये (सोसायटीमध्ये ) राहणारे नागरिकांची मतदार नोंदणी मोहिमेतील प्रतिसाद अत्यल्प असं मतदार नोंदणी नोंदणी करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी चांगला प्रतिसादाची करत असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागपूर महानगरातील जनतेचा केला आहे. 21 ऑगस्ट पर्यंत विशेष मतदार यादीत अभियान सुरू आहे. या कालावधीमध्ये नागरिकाकडून मतदान नोंदणीचें मतदार यादीतील नोंदणीच्या दुरुस्तीचे व वगळणी इत्यादी बाबत विशेष संक्षिप्त प्रशिक्षण कार्यक्रम नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघात राबवण्यात येत आहे. गुरुवारी या संदर्भात आढावा घेतला असता. नागपूर महानगरात अतिशय अल्प प्रतिसाद असल्याचे लक्षात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago