हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील आजी माजी सरपंचांनी सह अनेकांनी घेतला भारत राष्ट्र समितीत प्रवेश.

भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्त्वात झाला प्रवेश.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदार संघात विविध पक्षाच्या नेत्याची इनकमिंग सुरू आहे. त्याच भारत राष्ट्र समितीच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आज तालुक्यातील अनेक आजी – माजी सरपंचांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश घेतला असून, हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश झाला आहे.

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉ. उमेश वावरे यांच्या माध्यमातून मागील तीन महिन्यांपासून मतदार संघातील खेड्यापाड्यांमध्ये पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून सभा घेतल्या जात होत्या. यादरम्यान आजी-माजी सरपंचांना भारत राष्ट्र समिती पक्षात आणण्यात भारत राष्ट्र समितीला यश आले आहे. एकंदरीतच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात मोठे राजकीय उलथापलट सुरू आहे. या सरपंचाच्या प्रवेशानंतर आता हिंगणघाट विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले पाय भारत राष्ट्र समिती पक्ष मजबूत करताना दिसून येत आहे. भाजप तसेच राष्ट्रवादी आव्हाहन उभे असतानाच अचानक भारत राष्ट्र समितीद्वारे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केल्यानंतर. आता हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मध्ये तिहेरी लढत होणाची शक्यता झाली आहे.

यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर याच्या कार्यावर आणि डॉ. उमेश वावरे याच्या नेतृत्त्वात प्रशांत कोडमकर, प्रवीण महाजन, भालचंद्र महाकाळकर, शंकर मेश्राम, मनिष कांबळे, विजय वाणी, देविदास पाटिल, सचिन इंगोले, परमेश्वर मोहते, सुरेन्द्र उरकुडे, दिनेश नराजे, प्रकाश ऊईके, रमेश ऊईके,भारत गायधने, दुर्योधन बालबुधे, सुनिल गुजरकर, भास्कर कोसुरकार, किसान महाजन, ज्ञानेश्वर टिपकार, दसरथ नकाते, जयपाल कांबळे, ईश्वर गिरी, कैलाश बुटे, भारत गायधने, दिनेश नराजे, स्वनिल मेंढे, विनोद कनाडकर, शंकर भोयर, नारायण नैहारे, प्रशांत ऊईके, नितेश भोयर, शंकर मेश्राम, किशोर बोरकर, राजु सुरसेल, तुलसीराम तलाडे, किशोर मातनकर, बंडूजी विरूडकर, आशिष राकोणकर, अनिल किननाके, रविन्द्र, चन्द्रशेखर पाहाडे, सचिन बिजवार, चेतन महाजन, दुर्योधन बाळगोधे, संजय घोडपडे, साहेबराव धोटे, शैलेश बालशराफ, चन्द्रकांत जिवणे, आशिष कांबळे, सुमेध हिरे, राजु शंभरकर, देवेन्द्र पाटील, दिलीप कांबळे, दिलीप लिहितकर, बंडू मून, जिवन उरकुडे, दिलीप बारई, अनिल घुमडे, विठ्ठल चंदनखेडे, अमित कांबळे, रवि बारई, जगदीश वरभे, दिपक हिवज,, नरेश पवार, ईश्वर देवतळे, शेख ईमरान, संतोष गाले, अरूण बोबडे, पदमाकर बोबडे, सुरेश बोहने, राजु महाजन, प्रवीण मांडवकर, द्रेबक किरपाल, शरद शेंन्डे, प्रदिप कोल्हे, प्रणय पाटील प्रमोद राऊत हे मान्यवर उपस्थिति होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

11 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

1 day ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

1 day ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

2 days ago