चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांचे आरोग्य तपासणी शिबिर.

कारागृहातील 279 कैद्यांचे मोफत समुपदेशन,आरोग्य तपासणी व औषधोपचार

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर,दि.2 सप्टेंबर:- जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे जिल्हा कारागृह येथील कैद्याकरीता सर्वसमावेशक तपासणी व औषध वितरण आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ, नाक, कान व घसा तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, दंत शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) नेत्र चिकित्सा अधिकारी, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ विभाग, एनसीडी विभाग व टाटा चमु, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनसीडी), समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता व अधिपरिचारिका यांच्याद्वारे जिल्हा कारागृहातील 253 पुरुष, 25 महिला व एक बालक अशा एकूण 279 व्यक्तींना समुपदेशन, आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे व कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार यांनी केले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

13 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

14 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

14 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

14 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

14 hours ago