अक्षय म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- वढाव भाल शिलारू हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया महिला लीग मध्ये पेण तालुक्यातील खेळाडूंनी घडवघडवित यश संपादन केले. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
भाल येथिल रहिवासी पण वडील कामनिमित पुणे येथे असलेल्या संत तुकाराम नगर येथे स्थायिक झालेले वडील संतोष देविदास म्हात्रे पूर्ण शिक्षण पुणे येथे घेऊन आज स्व:ताची ऍकॅडमी चालवत आहेत आज हजारो विद्यार्थी घडवत आहेत. स्व:ताच्या आर्यन मार्शल आर्ट्स या संस्थेतील शरयू संतोष म्हात्रे हिने १२ वर्षाखालील वयोगटात ५० किलो खालील वजन गटात लाईन काँटॅक्ट व पॉईंट फायटिंग दोन सुवर्णपदक तर खुशी सागर रेवाले वरिष्ठ गटात ५२ किलो खलील वजन गटात लौ किक प्रकारात सुवर्णपदक तर वैदिही उमेश पवार यांनी वरिष्ठ गटात फुल कॉन्टॅक्ट प्रकारात ५० किलो खालील वजन गटात सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राचे तसेच भाल पेण तालुक्याचे नाव उंचावले. या तिघीना संत तुकाराम नगर येथे आर्यन्स मार्शल या संवस्थेमध्ये संतोष म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
यावेळी विजयी खेळाडूंचे अभिनंदन वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल सर यांनी केले तसेच महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे चेरमन संतोष बारणे सर यांनी केले या सर्व खेळाडूंचे ग्रामस्थ मंडळ भाल तसेच शब्दभेदी सामाजिक संस्था भाल यांनी कौतुक केले. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…