पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पाण्याचा एक थेंब नव्हे अंकुर झाडाला देऊ शकतो त्याप्रमाणे रक्ताचा एक थेंब एका माणसाचा जीव वाचवू शकतो. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान रक्तदान श्रेष्ठ दान असल्यामुळे बुंट्स संघ पुणे शहर पूर्व झोनच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
बुंट्स संघ पुणे शहरच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. त्यात रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात येत असते.
यावेळी आयोजन करण्यात आलेले या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी स्वयमफुर्तीने सहभाग नोंदवत रक्तदान केले. यावेळी गरीब आणि गरजू लोकांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन तपासणी, अनेक नागरिकांची थायरॉईड टेस्ट, ईसीजी सह इतर आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदान ही चळवळ झाली पाहिजे याची मानसिक आज लोकांत निर्माण झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान श्रेष्ठ दान हीच धारणा मनात बाळगून मानवी जीवनात आपण कोणाच्यातरी जीव वाचवण्यात सहभागी झालं पाहिजे अशी भावना यावेळी अनेक रक्तदात्यात दिसून येत होती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…